detergent mixture

डिटर्जंट द्रावण फेकून देण्याची चुक तुम्ही देखील करता का? मग एकदा 'हे' करुन पाहा

कपडे धुतल्यानंतर उरलेले डिटर्जंट द्रावण फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याद्वारे अशा वेगवेगळ्या गोष्टी करु शकता की, कदाचित याचा तुम्ही विचार देखील केला नसावा.

Jul 24, 2022, 05:19 PM IST