dev kolhi news

'मैंने प्यार किया'सह 100 हून अधिक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे गीतकार देव कोहली कालवश

Dev Kolhi Passed Away: ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे वयाच्या 82 वर्षी निधन झाले आहे. त्यांनी 'मैंने प्यार किया', 'जुडवा' अशा अनेक चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. त्यामुळे त्यांच्या निधनानं हिंदी चित्रपसृष्टीत शोक व्यक्त करण्यात आला आहे. 

Aug 26, 2023, 10:48 AM IST