devmanoos fame of actor kiran gaikwad

'देवमाणूस' फेम किरण गायकवाडला कोणाचा लागलाय 'नाद'...

छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस' या मालिकेत टायटल रोल साकारत डॉक्टरच्या रूपात महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेला किरण गायकवाड मागील बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर रमला आहे. डीजे ते मुख्य अभिनेत्याचा किरणचा अभिनयातील प्रवास नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. 

Jan 10, 2024, 07:29 PM IST