dhananjay munde

आ. परिचारक निलंबन प्रकरण: विधिमंडळ अधिवेशनात आजही गोंधळ?

विधानसभेत विरोधक भलतेच आक्रमक झाले आहेत. विधनासभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत आज विरोधक सत्ताधारी यांना कसे कोंडीत पकडतात यांवर आजच्या दिवसाचे कामकाज अवलंबून असणार आहे.

Mar 6, 2018, 09:11 AM IST

दोन्ही सभागृहात गोंधळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विधानपरिषदेचं आणि विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

Mar 5, 2018, 01:05 PM IST

मराठी अनुवादावरुन आरोप-प्रत्यारोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 02:15 PM IST

मराठी ऐवजी गुजराती अनुवाद ऐकू आला - धनंजय मुंडे

मराठी ऐवजी गुजराती अनुवाद ऐकू आला - धनंजय मुंडे

Feb 26, 2018, 12:34 PM IST

शेतकरी पंचनाम्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 07:53 PM IST

जालना | 'गारपीटसाठी जाहीर सरकारी मदत तुटपुंजी'- राजू शेट्टी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 08:03 AM IST

गारा जपणारे शेतकरी मदतीला पात्र, धनंजय मुंडेंचा खोचक टोला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 08:27 PM IST

सरकारच्या मदतीवर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला

हे सरकार गारा जपून ठेवणा-या गारपीट नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदानासाठी पात्र ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. 

Feb 14, 2018, 07:14 PM IST

धनंजय मुंडेंनी तळली भजी, सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत आहे. या छायाचित्रात मुंडे चक्क भजी तळताना दिसत आहे.

Feb 12, 2018, 08:41 AM IST

नारायण राणे- धनंजय मुंडेंमध्ये आरोप-प्रत्यारोप

ज्यांचा स्वाभिमान भाजपने जपला नाही त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही 

Feb 11, 2018, 08:46 PM IST

भाजप पतंजलीवर मेहरबान, धनंजय मुंडेंची जोरदार टीका

भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उद्योगाची भरभराट झाली असून आता पतंजलिची उत्पादन महाराष्ट्र सरकारचं विकणार आहे.

Jan 22, 2018, 01:04 PM IST

'बडे मियाँ-छोटे मियाँच्या भुल-थापांना बळी पडू नका'

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेची १४वी सभा परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये झाली.

Jan 21, 2018, 05:10 PM IST

'बडे मियाँ-छोटे मियाँच्या भुल-थापांना बळी पडू नका'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 21, 2018, 04:01 PM IST