अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपण आता जोरदार कमबॅकच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे. इंस्टाग्रामला त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
धनंजय मुंडेंच्या या वर्तनावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी थेटपणे नाराजी व्यक्त करत, चांगलंच सुनावलं.
सुनेत्रा पवार, अजून किती दिवस गूंगीगुडीया बनून राहतील असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया देत उत्तर दिलं आहे.
सध्या जातीपातीचं गलिच्छ राजकारण पाहून यातून बाहेर पडावंसं वाटतं अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका करताना उशिरा का होईना शहाणपण आलं आहे असा टोला लगावला.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे... या मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडेंचं कम बँक होणार असल्याची देखील चर्चा सुरू झालीय. असं असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यास जाहीर विरोध केलाय... तर बीडमध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेची पावती माझ्यावर फाडली जाते या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचाही जरांगे पाटील यांनी समाचार घेतलाय..
Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नाव चर्चेत असून, हे नाव आहे, छगन भुजबळ. राजकीय समीकरणांच्या चर्चेत एकाएकी भुजबळांच्या बंगल्याचा पत्ता हासुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे.
Mumbai News : पुनर्विकासाच्या नोटीस जाहिरातीवरुन खळबळ. इमारत मालकाला सातपुडा बंगल्यावर बोलावले. विकासकाच्या जाहिरातीत 40 नंबर खोलीचा उल्लेख. मंत्र्यांच्या बंगल्याचा पत्ता,जाहिरात कुणाची?
Dhananjay Munde : माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी अखेर भर कार्यक्रमात आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. संघर्ष हा जन्माला आलो तसं माझ्या पाठीशी म्हणत मनातील भावना बोलून दाखवली आहे.
Ashok Kharat Fallower Leader Educational Qualification: अशोक खरातला भेटलेल्या आणि त्याच्यासोबतचे फोटो समोर आलेल्या नेत्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कोण किती शिकलंय पाहूयात...
Dhananjay Munde: एका महिलेने खळबळजनक आरोप केल्यानंतरधनंजय मुंडे पुन्हा अडचणीत आले आहेत.या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काय नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
Dhananjay Munde: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीमुळे अनेक चर्चांना वेग आला आहे.
Supriya Sule vs Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळात घेतले तर सुप्रिया सुळे बीड मध्ये जाऊन उपोषणाला बसणार आहेत. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. यानंतर ओबीसी नेत्यांनी सुप्रिया सुळेंना इशारा दिला आहे.
Sanjay Raut Slams Government Over Kokate Issue: कोकाटे हिट विकेट झाल्याचा उल्लेख करत राऊतांनी धनंजय मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीचाही उल्लेख केला आहे. ते नक्की काय म्हणालेत पाहूयात...
Dhananjay Munde Meets Amit Shah: राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक कऱण्याची तयारी सुरु असतानाच धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर त्यांच्याकडून मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा रंगली होती.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मंत्रीमंडळात परत येण्यासाठी धनंजय मुंडे फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची सुनावणीत तारखांवर तारखा पडत आहेत.
Prakash Solanke on Dhananjay Munde : माजीमंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाल्मिक कराड प्रेमावर प्रकाश सोळंके स्पष्टच बोलले आहेत.