dhankawadi

अरे देवा...गावात यात्रा सुरु असताना गर्दीत थेट टेम्पो शिरला,16 वर्षीय मुलाला चिरडले

 Tempo Accident in Pune : यात्रा सुरु होती. यात्रेला मोठी गर्दीही झाली होती आणि या गर्दीत भरधाव टेम्पो शिरल्याने एकच गोंधळ उडाला.  

May 17, 2022, 10:39 AM IST

'मला घाबरून राहायचं, वस्तीचा दादा मीच' म्हणत भर वस्तीत त्याने असं काही केलं की...

सहकार नगर परिसरात काही दिवसांपूर्वी हातात कोयते आणि तलवारी घेऊन गुन्हेगारांनी दहशत पसरवल्याची घटना घडली. या घटनेला काही दिवस होतात न होतात तोच याच परिसरात आणखी एक प्रकार उघडकीस आलाय.

 

Apr 21, 2022, 12:52 PM IST

भयंकर घटनेने पुणे हादरलं! स्मशानभूमीत दोन मित्र भूतासारखे पिसाटले, एक थोडक्यात वाचला

या भयंकर घटनेने पोलीसही हादरले असून पुण्यात याच प्रकरणाची चर्चा रंगली होती

Mar 8, 2022, 03:53 PM IST