dhoom3

`धूम ३` चं टायटल साँग सचिनला अर्पण!

१४ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर अखेरचा सामना खेळणार आहे. या सामन्याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याच चाहत्यांमध्ये एक चाहता आहे साक्षात आमिर खान...

Nov 13, 2013, 11:56 AM IST