diesel price in mumbai

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Windfall Tax On Fuel: केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स हटविण्याचा बहुप्रतीक्षित निर्णय घेतला आहे. 

Dec 3, 2024, 07:13 AM IST

कच्चे तेल स्वस्त! मात्र भारतीयांसाठी Petrol-Diesel महागच, हे आहे त्यामागचे कारण

Petrol-Diesel Price : मागील आठवडाभरापासून कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र तरीही पेट्रोलियम कंपन्यांनी दर कपातीबाबत हात आखडता घेतला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

May 12, 2023, 08:18 AM IST

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! पेट्रोल-डिझलच्या दरात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग?

Petrol Diesel Price today 10th December 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटनुसार iocl.com पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही तुमच्या फोनवरून एसएमएसद्वारे घरी बसून तुमच्या शहरातील पेट्रोलची किंमत तपासू शकता.

Dec 10, 2022, 08:56 AM IST

Petrol Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेल दरात काय झाले बदल, तपासा नवे दर

Petrol-Diesel Price Today: दररोज सकाळी कंपन्यांकडून नवीन दर जाहीर केले जातात. सोमवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 88.37 वर वाढलेले दिसले.

Oct 31, 2022, 07:26 AM IST