dil pagal hai

VIDEO: 27 वर्षांनी माधुरी आणि करिश्मा आमने-सामने; रिक्रीएट केला 'दिल तो पागल है' मधील डान्स

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) यांनी 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल तो पागल है' (Dil To Pagal Hai) चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटातील गाणी आणि डान्स तुफान गाजले होते. 

 

Apr 24, 2024, 03:07 PM IST

Viral Video : जॉन सीना देखील निघाला शाहरूखचा जबरा फॅन, किंग खानसाठी गायलं सुपरहिट हिंदी गाणं!

John Cena Viral Video : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मोठा चाहता असलेल्या जॉन सीनाने दिल तो पागल है हे गाणं गायलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

Feb 18, 2024, 11:23 PM IST

उत्तर प्रदेश निवडणुका अन् शाहरुखचे कनेक्शन

उत्तर प्रदेशच्या निवडणुका, शाहरुख खान, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री मायावती यांचे कनेक्शन काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही त्याला नक्कीच वेड्यात काढाल.

Feb 7, 2012, 12:53 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x