disadvantages of cooking in clay pots

VIDEO : मातीची भांडी स्वंयपाक योग्य आणि स्वच्छ कशी करायची, जाणून घ्या 'या' ट्रिक्स

Tips for Clay Pot  : तांब्याचा भांड्यासोबत आज अनेकाच्या किचनमध्ये मातीची भांडी दिसतात आहे. थंड पाण्यासाठी मातीचा मठा हा सगळ्यांकडे दिसतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये मातीच्या भांड्यामध्ये जेवण तयार केलं जातं आहे. पण या मातीच्या भांड्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे.

Feb 3, 2023, 12:40 PM IST

मातीच्या भांड्यातील जेवणाची चवच निराळी... पण हे देखील आहेत जबरदस्त फायदे

आज आपण मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

Oct 9, 2022, 06:37 PM IST