disha patani new song

Disha Patani Trolled: याक्! घाणेरडं....! ट्रोलर्सनी वाईट भाषेत दिशा पटानीला सुनावलं

NMACC India Launch Disha Patani Trolled: बॉलिवूड सेलिब्रेटींनी नुकतीच नीता अंबानी यांच्या उच्चभ्रु पार्टीला (Nita Ambani Party) हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वत्र चर्चा होती ती म्हणजे त्यांच्या आगळ्यावेगळ्या आणि ग्लॅमरस फॅशनची. यावेळी सगळ्यांच्याच नजरा खिळल्या त्या म्हणजे अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani Trending Video) हिच्यावर. परंतु तिच्यावर यावेळी ट्रोलर्सनी सडकून टीका केली आहे. 

Apr 2, 2023, 07:06 PM IST

Disha Patani चा डीप नेक ड्रेस, 'तो' एकटक पाहतच राहिला... Watch Unseen Video

Disha Patani चा डीप नेक ड्रेस आणि 'त्या'ची न हटणारी नजर...

 

Oct 5, 2022, 11:24 AM IST