Diwali Gift: दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंवर Tax लागतो? समजून घ्या संपूर्ण गणित
Tax Slab in India: दिवाळीला भेटवस्तू देण्याची एक रित आहे. नोकरदार वर्गाला कंपन्यांकडून बोनस मिळतो. काही कंपन्या, नातेवाईक भेटवस्तू देखील देतात. सोन्याचं नाणं, गाड्या, हीरे, जमीन अशा स्वरूपात भेट म्हणून दिलं जातं. पण महागड्या भेटवस्तू मिळाल्यानंतर कर भरण्याबाबत संभ्रम निर्माण होतो. भेटवस्तू कोणी दिली आणि त्याची किंमत काय? यावर कर अवलंबून असतो.
Oct 25, 2022, 01:35 PM IST