दिवाळी पाडव्याला लाइफ पार्टनरला द्या हे 5 स्पेशल गिफ्ट्स; बायको होईल खुश
उद्या दिवाळी पाडवा आहे. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. या दिवशी पती-पत्नीच्या नात्याला विशेष महत्त्व असते.
Nov 1, 2024, 02:31 PM ISTपत्नीला करा खुश; दिवाळी पडाव्या निमित्त 'या' भेटवस्तू ठरू शकतात उत्तम पर्याय
पत्नीला करा खुश; दिवाळी पडाव्या निमित्त 'या' भेटवस्तू ठरू शकतात उत्तम पर्याय
Nov 13, 2023, 05:34 PM ISTBhaubeej 2022: बहिणीला खूश करण्यासाठी द्या असं गिफ्ट, तुमच्या पैशांची होईल बचत
Diwali Bhaubeej 2022 Budget Gift: दिवाळी सणांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. धनतेरस, लक्ष्मीपूजनानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते भाऊबीज सणाचं. भाऊबीज हा सण बहीण भावाचं नातं दृढ करणारा आहे. रक्षाबंधानानंतर भाऊबीज या सणांचं महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाची ओवाळणी करते आणि दीर्घ आयुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते.
Oct 25, 2022, 02:11 PM ISTDiwali Gift: दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंवर Tax लागतो? समजून घ्या संपूर्ण गणित
Tax Slab in India: दिवाळीला भेटवस्तू देण्याची एक रित आहे. नोकरदार वर्गाला कंपन्यांकडून बोनस मिळतो. काही कंपन्या, नातेवाईक भेटवस्तू देखील देतात. सोन्याचं नाणं, गाड्या, हीरे, जमीन अशा स्वरूपात भेट म्हणून दिलं जातं. पण महागड्या भेटवस्तू मिळाल्यानंतर कर भरण्याबाबत संभ्रम निर्माण होतो. भेटवस्तू कोणी दिली आणि त्याची किंमत काय? यावर कर अवलंबून असतो.
Oct 25, 2022, 01:35 PM ISTDiwali 2022 : दिवाळीच्या दिवसांमध्ये चुकूनही कोणाला भेट देऊ नका ‘या’ गोष्टी, भाग्योदयाला कायमचे मुकाल
Diwali 2022 : दिवाळीच्या दिवसांची अगदी दणक्यात सुरुवात झाली आहे. या मंगलपर्वाचा आनंद घेत असताना नकळत आपण आपल्या आप्तजनांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे एकमेकांना भेटवस्तू देणं. पण, तिथंही काळजी घेतली जाणं महत्त्वाचं आहे.
Oct 24, 2022, 06:53 AM ISTDiwali 2022 : दिवाळीत तुमच्या प्रियजनांना द्या ‘या’ भेटवस्तू, बजेटही आहे कमी
Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत तुमच्या जवळच्या लोकांना काहीतरी चांगले गीफ्ट देण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्यासाठी काय करावे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Oct 18, 2022, 03:15 PM IST