diwali shopping

Price Increased By 35 To 40 Percent Of Product In General market know in detail PT45S

VIDEO | दिवाळीच्या तोंडावर फराळाचे जिन्नस महागले

Price Increased By 35 To 40 Percent Of Product In General market know in detail

Nov 4, 2023, 06:25 PM IST

दिवाळीला पैठणी खरेदी करायचा विचार करत असाल, तर ही बातमी आहे तुमच्यासाठीच

दिवाळीला पैठणी खरेदी करायचा विचार करत असाल, तर ही बातमी आहे तुमच्यासाठीच 

Nov 4, 2023, 05:15 PM IST

आली माझ्या घरी ही Diwali; अंबानी कुटुंबाची Shopping पाहून डोळे भिरभिरतील

Diwali 2022 : दिवाळी काही ना काही खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. हा सणच तसा आहे. वर्षभर मेहनत करत देवाच्या कृपेनं आपण जे काही कमवतो त्यातूनच काही भाग खर्ची घालत दिवाळीसाठी बरेचजण अमर्याद Shopping करतात. अंबानी कुटुंबही यात मागे नाही... 

Oct 17, 2022, 01:19 PM IST

Diwali 2022 : दिवाळीत बोनस देण्याची प्रथा कशी सुरु झाली?जाणून घ्या

दिवाळीत बोनस का दिला जातो? कधी सूरू झाली बोनस देण्याची प्रथा? तुम्हाला माहितीय का? 

Oct 16, 2022, 06:02 PM IST

Diwali 2022: दिवाळीत आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे पदार्थ खा, पोटाशी संबंधित या समस्या टाळता येतील

Foods  For Liver: काही दिवसांवर दिवाळी (Diwali) आली आहे. दिवाळीत अनेक जण फराळावर ताव मारतात. मात्र, काहींना हा फराळ त्रासदायक ठरतो. यकृत (Liver) हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यकृत निरोगी ठेवल्याने शरीर निरोगी राहते. दिवाळीत आपण यकृत कसे निरोगी ठेवू शकता, याबाबत काही टिप्स जाणून घ्या.

Oct 15, 2022, 08:40 AM IST

Diwali Decoration 2022 : कमी बजेटमध्ये असं सजवा तुमचं घर

दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये तुमचं घर सजवण्यासाठी या टीप्स वापरा.

Oct 10, 2022, 10:57 PM IST

Shocking Video | Shah rukh khan या कोणत्या जाहिराती करतोय? चाहत्यांना धक्का

आर्यन खान अटक प्रकरणानंतर शाहरुख बऱ्याच दिवसांनी माध्यमांसमोर आला....

Oct 25, 2021, 07:56 AM IST

नाशिक कारागृहाबाहेर खरेदीसाठी झुंबड

कैद्यांनी स्टॉल लावून सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

Oct 28, 2019, 03:46 PM IST

मुंबईत अशी सुरू आहे दिवाळीची तयारी

दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी बाजारात दिसून आली. पणत्या, रांगोळी, लायटिंग, कंदील, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची लगबग बाजारात आहे.

Oct 16, 2017, 12:50 PM IST

दिवाळीचा ऑनलाईन बंपर धमाका, ७० टक्के डिस्कांऊट

दिवाळी काही दिवासांवर येऊन ठेवली आहे. ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या डिस्कांऊट ऑफर देत आहेत. यात ऑनलाईन बाजारात आघाडीवर दिसत आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या कंपन्यांनी दिवाळी निमित्त ग्राहकांच्यासाठी चांगली ऑफर देऊ केलेय.

Oct 14, 2017, 12:41 PM IST

सई आणि प्रिया बापटचं दिवाळी सेलिब्रेशन

सई आणि प्रिया बापटचं दिवाळी सेलिब्रेशन

Oct 31, 2016, 04:37 PM IST