dmrc tweet

दिल्ली मेट्रोमध्ये कपल Kiss करतानाचा नवीन Video Viral, ट्विटवर भडकले लोक

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रो प्रवाशांसाठी आहे की, कपलला रोमान्स करण्याचं ठिकाण? कारण मेट्रोमध्ये चुंबन घेताना अजून एका कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Jun 21, 2023, 12:42 PM IST