do not want child

... त्यामुळे मूल नको, प्रार्थना बेहरेने सांगितलं कारण? DINK Couple संकल्पना चर्चेत येण्यामागचं कारण का?

Prathana Behere : मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने आपल्याला 'मूल नको' असल्याचं म्हटलं आहे. आपलं प्राण्यांवर सर्वाधिक प्रेम असून तिच आपली मुलं आहेत. आताचे कपल्स No Kids ही संकल्पना फॉलो करताना दिसतात का? 

Apr 21, 2024, 03:11 PM IST