do you know this marathi actress

'अप्सरा' की 'चंद्रमुखी' या मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

सध्या सोशल मीडियावर एक ट्रेण्ड सुरुये. ज्यात कलाकारांच्या बालपणीचे फोटो शेअर केले जातात आणि ते फोटो तुम्हाला ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं. आता नुकताच एका अभिनेत्रीच्या बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 21, 2023, 07:08 PM IST