dog bite in ghaziabad

पाण्याची भीती वाटू लागली, वागण्यात बदल होत गेले; 14 वर्षांच्या मुलाचा बापाच्या कुशीतच मृत्यू, काय घडलं नेमकं?

14 Years Old Boy Death of Rabies: कुत्रा चावल्याने एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

Sep 6, 2023, 01:36 PM IST