डोकलाम सीमेवर तणाव : भारताकडून आणखी जवान तैनात, सतर्कतेचा इशारा
भारत- चीन सीमेवर तणाव वाढला आहे. चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये भारताकडून आणखी जवान तैनात करण्यात आलेत. भारतीय लष्कराकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Aug 12, 2017, 08:32 AM ISTडोकलाम प्रकरणात भारताचा मोठा विजय, चीन मागे हटण्यास तयार
भारत आणि चीनमध्ये डोकलाममध्ये सुरू असलेल्या वादाला एक नवीन वळण लागले आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताला या प्रकरणात कुटनितीमध्ये विजय मिळताना दिसत आहे.
Aug 10, 2017, 04:08 PM ISTडोकलाम तणाव : सीमेवरील गावं खाली करण्याचे भारतीय सैन्याचे आदेश
डोकलाम सीमेवरुन भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सातत्याने तणाव वाढत आहे. या देशांत १६ जूनपासून वाद निर्माण झालाय. भारत हा वाद सोडविण्यासाठी चर्चा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, चीनकडून सातत्याने उलट-सुलट वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. त्यामुळे तणावात अधिक भर पडत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने सीमेवरील गावे खाली करण्याचे आदेश दिलेत.
Aug 10, 2017, 03:00 PM IST'कोणत्याही समस्येवर युद्ध पर्याय असू शकत नाही'
कोणत्याही समस्येवर युद्ध हा पर्याय नाही, त्यामुळे डोकलामच्या प्रश्नावर चर्चेतूनच तोडगा काढावा लागेल
Aug 3, 2017, 09:50 PM IST'भारताची डोकलाममधून माघार'
'भारतानं वादग्रस्त डोकलाम भागातून माघार घेत आपल्या सैन्याच्या संख्येत घट केलीय' असा दावा चीनी सरकारनं केलाय.
Aug 3, 2017, 07:22 PM ISTडोकलाममधलं लष्कर मागे घ्या, चीनची हेकेखोरी सुरूच
सिक्कीमधल्या डोकलाम भूभाग प्रकरणी चीन आपली हेकेखोर भूमिका सोडायला तयार नाही.
Aug 2, 2017, 09:21 PM ISTयुद्धासाठी तयार राहा, चीनचे लष्कराला आदेश
युद्धासाठी चीनच्या लष्करानं तयार रहावं असे आदेश चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत.
Jul 30, 2017, 10:07 PM ISTसिक्कीममधल्या कोंडीवरून चीनचे इशारे सुरूच
सिक्कीममध्ये झालेल्या कोंडीवरून भारताला इशारे देणं चीननं सुरूच ठेवलंय.
Jul 24, 2017, 11:16 PM ISTडोकलाम विवादात भूटान देणार भारताला साथ?
डोकलाम विवादावर चीन कोणत्याही परिस्थितीत भूटानला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार भूटान कोणत्याही परिस्थितीत भारताची साथ नाही सोडणार. कारण त्याला भीती आहे की, या विवादानंतर चीनी सेना राजधानी थिम्पूला जोडणाऱ्या मुख्य मार्गांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करु शकते.
Jul 11, 2017, 09:36 AM ISTडोकलामच्या वादग्रस्त भागात चीनी सैन्य ठाण मांडून
डोकलामच्या बाबतीत भारत आणि चीन दोन्ही देश आपल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. भारतीय सैनिकानंतर चीनी सैनिकांनी देखील या वादग्रस्त भागात तळ ठोकला आहे. दोन्ही सैन्याचे 300-300 जवान या जागेवर आहेत.
Jul 11, 2017, 09:14 AM IST