doomsday clock

78 वर्षांनंतर काटे फिरले; प्रलयाच्या घड्याळात विध्वंसाचा अलर्ट, अणुयुद्धाची भविष्यवाणी

Doomsday clock 2025: जगाची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. जिथं 78 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विध्वंसाचे संकेत मिळाले आहेत. 

 

Jan 29, 2025, 10:51 AM IST

DoomsDay Clock: जगाच्या अंताला फक्त 90 सेकंद उरलीत? 'डूम्स डे क्लॉक'चं भाकित काय?

DoomsDay Clock Shows 90 Seconds To Midnight: कदाचित पृथ्वी फिरायची थांबून प्रलय येईल किंवा परमाणु युद्धात जगाचा विनाश (End of the World) होईल असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय. या इशाऱ्यामागे आहे डूम्स डे क्लॉकने दाखवलेली वेळ. 

Jan 25, 2023, 09:19 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x