Video | एका क्लिकवर घरपोच मिळणार डिझेल
Get Diesel Delivery At Your Doorstep
Dec 18, 2021, 09:10 AM ISTविमान प्रवाशांसाठी विशेष सेवा; आता एअरपोर्टवरून घरापर्यंत पोहचणार तुमचे सामान
विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. बजट एअरलाइन कंपनी इंडिगोने डोअर टू डोअर बॅगेज ट्रान्सफर सर्विस सुरू केली आहे. आपल्या घरापासून ते इच्छित ठिकाणापर्यंत सामान पोहचवण्यात येणार आहे.
Nov 7, 2021, 10:59 AM ISTलय भारी ! आता पेट्रोलपंप तुमच्या दारी
देशात पहिल्यांदाच आणि तीही फक्त पुण्यात ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
Mar 31, 2018, 01:04 AM ISTज्येष्ठ नागरिकांना घरपोच मिळणार बँकिंगच्या मूलभूत सुविधा
रिझर्व्ह बँकेनं काढलेल्या एका परिपत्रकातून सर्व बँकांना ही सूचना करण्यात आली आहे.
Nov 10, 2017, 09:17 AM ISTआता रेल्वे तिकीटवरही 'कॅश ऑन डिलिव्हरी' सेवा सुरू
ऑनलाइन शॉपिंगमध्ये ग्राहकांना सर्वाधिक आवडणारं फीचर म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी', म्हणजेच आपलं सामान आल्यानंतर त्याचे पैसे द्यायचे. आता ही सुविधा आपल्याला भारतीय रेल्वेत सुद्धा मिळणार आहे. आयआरसीटीसीमधून तिकीट बुक केल्यानंतर आपण 'कॅश ऑन डिलिव्हरी'चं ऑप्शन निवडू शकता. एकदा इंटरनेट तिकीट आपल्या घरी पोहोचल्यानंतर आपण पैसे देऊ शकणार आहात.
Feb 3, 2015, 09:06 AM ISTआधार कार्ड आता तुमच्या दारी!
आधार कार्ड आता तुमच्या दारी मिळणं शक्य होणार आहे. कारण आधार मिळवणं आता आणखी सुलभ झालंय.
Jun 17, 2013, 05:27 PM IST