double chin exercises in marathi

मानेवर अतिरिक्त चरबी जमा झालीये; 'या' चार पद्धतीने घरबसल्या कमी करा डबल चीन

Double Chin Exercise: गळ्याजवळ लोंबणारी अथवा लटकणारी सैल त्वचा यामुळे कोणाचेही व्यक्तिमत्त्व अणि सौंदर्य बिघडू शकते. याला डबल चिन (double chin) असेही म्हणतात. जाणून घ्या काही व्यायाम प्रकार जे तुमच्या मानेवरचा आणि डबल चिन कमी करण्यास मदत करतील. 

Nov 20, 2023, 05:40 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x