down

राज्यात १४ जिल्ह्यात मुलींचे प्रमाण घटलं

 महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सुधारण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Mar 3, 2016, 10:26 AM IST

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी

बांधकाम क्षेत्राला निराश करणारी पण सर्वसामान्यांना दिलासादायक बातमी.

Feb 21, 2016, 07:33 PM IST

सोन्याच्या पुन्हा किंमती ढासळल्या...

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला काही सोन्याची वस्तू गिफ्ट द्यायचा विचार तुम्ही नक्की करू शकता... कारण, पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती ढासळलेल्या दिसून येत आहेत... आणि या वेळेचा फायदा तुम्ही नक्की उचलू शकता. 

Feb 13, 2016, 09:52 PM IST

अंधेरीत पोलिसांशी चकमकीत, कुख्यात गुंड ठार

एका हॉटेलमध्ये अंधेरी येथील विमानतळ परिसरातील रविवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत गुडगावमधील कुख्यात गुंड संदीप गडोली ठार झाला.  गंभीर गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या संदीपवर हरयाणा पोलिसांनी सव्वालाखाचे इनाम ठेवले होते. 

Feb 7, 2016, 10:20 PM IST

VIDEO : स्केटिंग करताना ती १००० फूट खोल दरीत कोसळली

अमेरिकेतील अलास्कामध्ये एक स्कीयर एक हजार फूट खोल दरीत कोसळूनही बचावलीय

Jan 28, 2016, 11:23 AM IST

OMG जगभरात व्हॉटसअप झालं बंद!

मोबाईल चॅटिंगवर तासनसास घालवणाऱ्या अनेकांना मंगळवारी झटका बसला. कारण, थोड्यावेळासाठी इंटरनेट मॅसेजिंग अॅप व्हॉटसअप बंद पडलं होतं. 

Jan 27, 2016, 03:50 PM IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'व्हॉटसअप' यूझर्स भांबावले!

जास्तीत जास्त मित्रांशी एकाच ठिकाणी कनेक्ट राहण्याचं ठिकाण म्हणजे व्हॉटसअप... पण, नेमकं न्यू इअरच्या अगोदरची संध्याकाळ सुरू झाली... आणि व्हॉटसअपचं काहीतरी बिनसलं. त्यामुळे यूझर्सचंही थोडा वेळ का होईना पण भांबावले.

Jan 1, 2016, 09:26 AM IST

नव्या वर्षात सोनं आणखी स्वस्त होणार!

आगामी वर्षात सोन्याची झळाळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, सोन्यावरचं आयात शुल्क लवकरच कमी होण्याची चिन्ह आहेत. 

Dec 24, 2015, 04:25 PM IST

साठेबाजांवर कारवाईनंतर डाळींचे भाव घसरले

ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीची साठेबाजी करणाऱ्या साठेबाजांवर धडक कारवाई सुरु करण्यात आल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम डाळींच्या किंमतींवर दिसून आलाय. 

Oct 23, 2015, 09:28 PM IST

सोनं २५ हजारांच्याही खाली घसरलं... गेल्या चार वर्षांतला निच्चांक

स्थानिक सराफा बाजारात सोन्यात सलग चार दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गुरुवारी हहेच सोनं ४० रुपये आणखीन खाली घसरून २५,००० रुपयांच्याही खाली दाखल झालंय. सध्या, प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी २४,९८० रुपये मोजावे लागत आहेत.

Aug 7, 2015, 12:43 PM IST

सोन्याच्या भावात आजही घसरण

सोन्याच्या भावात घट सुरूच आहे, सोमवारी सोन्याचा भाव ७० रूपयांनी कमी झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याचा भाव १० ग्रँम मागे १०० रूपयांनी कमी झाला आहे.

Aug 4, 2015, 07:28 PM IST

सोन्याची किंमत २४ हजारांवर दाखल...

सोन्याचा पडलेले दर आणखीनच घसरत जाताना दिसत आहेत. आजही सोन्याच्या दरात घसरण होऊन २४,६७३ प्रती दहा ग्रॅमवर स्थिरावलेत. 

Jul 22, 2015, 03:20 PM IST

शेअर बाजारात मोठी घसरण

शेअर बाजाराची सकाळी सकारात्मक सुरूवात झाली. त्यानंतर मात्र बाजारात घसरण सुरू झाली आहे.  सलग तीन सत्रांतील घसरणीनंतर शेअर बाजारात निराशावादी दृष्टिकोन कायम आहे. दुपारच्या सत्रात शेअर बाजारात जोरदार घसरण झाली आहे. 

Apr 20, 2015, 05:40 PM IST