down

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घसरले

परदेशातून मंदीच्या बातम्या आल्यानंतर, सोन्याची मागणी कमी होतेय, म्हणून दिल्लीच्या सराफ बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. आज सोनं चौथ्या दिवशी २७ हजारांच्या खाली घसरलं. सोनं आठवड्यातील सर्वात खाली, प्रति १० ग्रँम घसरून २६ हजार ९७० रूपयांवर आलं आहे.

Feb 24, 2015, 07:58 PM IST

मुंबईचं किमान तापमान आणखी घसरलं

मुंबईचे किमान तापमान गुरुवारी  १३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. यावरून हे किमान तापमान बुधवारच्या तुलनेत ३ अंशांनी खाली घसरलंय. मुंबईचा पारा बुधवारी  १६ अंश सेल्सिअस एवढा नोंदविण्यात आला होता. 

Jan 9, 2015, 09:16 AM IST

मॉडेलच्या ड्रेसचे तुकडे तुकडे होवून ड्रेस कोसळला

एका मॉडेलच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा क्षण म्हणजे तिचे कपडे, तिचं रॅम्पवॉक, पण जर हाच क्षण अवघड होतो जेव्हा हाच रॅम्पवॉक करताना तिच्या अंगावरचे कपडे खाली कोसळतात आणि सगळ्यांमध्ये त्या मॉडेलची भरभरून चर्चा होते.

Dec 7, 2014, 02:44 PM IST

गूड न्यूज.. म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार

मुंबईकरांसाठी आता एक गूड न्यूज.. म्हाडानं घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यासाठी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती.

May 28, 2014, 06:55 PM IST

खुशखबर गाड्यांची किंमतीत लाखांची घट

गेल्याच आठवड्यात सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अबकारी कर कमी करण्याची घओणा केल्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं.. गाड्यांच्या किंमती कमी केल्यायत...

Feb 20, 2014, 11:02 AM IST

गोची...! कांद्याच्या निर्यात दरात वाढ

केंद्र सरकारने काद्याचे किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे.

Nov 6, 2013, 07:16 PM IST