dr dabholkar death anniversary

सर्वच रंगांच्या सरकारांना सत्याची भीती : अमोल पालेकर

सरकार कोणत्याही रंगाचे असो, त्यापैकी कोणत्याच सरकारला सत्याला सामोरे जायची इच्छा नसते, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी रविवारी पुणे येथे व्यक्त केली.

Aug 20, 2017, 08:59 PM IST