"माझ्या बायकोला चप्पल काढायला का सांगितलं?", अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला सर्वांसमोर काढायला लावले कपडे
Indian Railway: भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) अधिकाऱ्याला पत्नीला चप्पल काढायला सांगितल्याचा इतका राग आला की, त्यांनी रेल्वे रुग्णालयाच्या वयस्कर कर्मचाऱ्याला सर्वासमोर कपडे काढण्याचे आदेश दिले. विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या (Divisional Railway Manager) कार्यालयात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर त्यांना कपडे काढण्यास सांगण्यात आलं. या अपमानामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात दाखल करावं लागलं.
Jun 24, 2023, 03:50 PM IST
मध्य रेल्वेचे डीआरएम अमिताभ ओझांची तडकाफडकी बदली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 08:50 PM ISTरेल्वे प्रवाशांच्या आंदोलनामागे समाजविघातक घटक?
बदलापुरात सहा तास चालेल्या प्रवाशांच्या आंदोलनामागे समाजविघातक घटकांचा हात असल्याचा संशय आज रेल्वेचे ड़ीआरएम अभिताभ ओझा यांनी व्यक्त केला आहे.
Aug 12, 2016, 12:22 PM IST