Maharashtra Rain : कोकणासह मुंबईतही पावसाची हजेरी. महाराष्ट्रातून परतीच्या पावसाचा प्रवास नेमका कधी सुरु होणार? पाहून घ्या हवामान वृत्त.
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं जोर वाढवलेला असला तरीही काही भागांमध्ये मात्र सकाळच्या वेळचं तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात परतीचा पाऊस अद्यापही सुरु झाला नसून, हा मान्सूनचाच पाऊस राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावताना दिसत आहे.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसानं मोठी विश्रांती घेतल्यानंतर जो जोर धरला तो अद्यापही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या मुसळधार पाहायला मिळत आहे.
Maharashtra Rain : विसर्जन मिरणुकांमध्ये गर्दीचा जनसागर उसळलेला असतानाच पावसाचीही हजेरी असणार आहे. त्यामुळं काही ठिकाणी मिरणुकांचा वेग मंदावू शकतो.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात जोर धरलेल्या पावसानं आता महिन्याचा शेवटही आपल्याच हजेरीनं करायचा असं ठरवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.
Maharashtra Rain : पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही काही भागांमध्ये मात्र तो अजुनही धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा हवामान वृत्त
Maharashtra Rain : ऐन मोसमात दडी मारून बसलेला पाऊस आता परतीच्याच वेळेला जोर धरताना दिसत आहे. थोडक्यात पाऊस आता मोठ्या मुक्कामी आल्याचच स्पष्ट होत आहे.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सुरु असणारा पाऊस अद्यापही काही भागांमध्ये अपेक्षित प्रमाणात हजेरी लावून गेलेला नाही. त्यामुळं इथं चिंता वाढताना दिसत आहे.
Maharashtra Rain : सप्टेंबरच्या सुरुवातीपासून जोर धरलेल्या पावसानं राज्यात पुन्हा एकदा बहुतांश भागामध्ये हजेरी लावली आणि आता महिना अखेरच्या टप्प्यावरही तो काही भागांमध्ये पाय रोवून उभा असल्याचं स्पष्ट होत आहे.
Maharashtra Rain : गणेशोत्सवाच्या निमित्तानं सध्या अनेकजण विविध बाप्पांच्या भेटीसाठी बाहेरस पडण्याचे बेत आखत आहेत. अशा सर्वच मंडळींनी पावसाचा अंदाजही लक्षात घ्यावा.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आणि हा पाऊस अवघ्या महिन्याभरातच माघारी फिरला. पण आता मात्र गणेशोत्सवासाठी पावसाचीही हजेरी पाहायला मिळत आहे.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात हा नवा आठवडा पाऊस आणि गणपती बाप्पांना घेऊनच येत आहे. कारण, इथं गणेशोत्सवाची धूम असताना तिथं पाऊसही मनसोक्त बरसणार आहे.
Maharashtra Rain : राज्याच्या अनेक भागात शुक्रवारपासून हलक्या आणि मध्यम पाऊस पडला आहे. अखेर एक महिन्याच्या ब्रेकनंतर विदर्भात पाऊस कोसळला आहे.
Maharashtra Rain : राज्यातील काही भागांमध्ये पावसानं पुन्हा जोर धरला असून, हा पाऊस आता आणखी काही दिवस मुक्कामी असण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाच्या परतीचे दिवस नजीक असतानाच आता त्यानं जोर धरण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात उघडीप देणारा पाऊस सप्टेंबरमध्ये मात्र चांगला बरसतोय.
Nashik News :पावसाळा संपत आला तरी निम्म्या नाशिक जिल्हात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे बैलपोळ्यावर देखील दुष्काळाचे सावट आहे. पाणी नसल्याने शेतकऱ्यांना बैलांना अंघोळ घालण्यासाठी सर्व्हिस सेंटवर नेण्याची वेळ आली आहे.
Maharashtra Rain : राज्यात यंदाच्या पावसाच्या दिवसांमध्ये बऱ्याच अंशी उन्हानं हजेरी लावली आणि कमी पर्जन्यमान म्हणजे नेमकं काय असतं हेच सर्वांनी पाहिलं.
Maharashtra Rain : पावसानं पुन्हा छोटी सुट्टी घेतली खरी पण, त्याची ही सुट्टी फारशी लांबलेली नाही. ज्यामुळं आता तो काही तासांतच परततोय. थोडक्यात गणेशोत्सव जसजसा जवळ येतोय तसतसा पाऊसही जोर धरतोय.