drowned

काशिद समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

 पाण्याचा अंदाज न आल्याने अभिषेक आणि पुजा हे दोघे बुडाले. 

Jun 24, 2019, 07:47 AM IST
narmada six member from same family drowned in narmada PT1M19S

नंदूरबार | नर्मदा नदीत बुडून मृत पावलेल्या सहा जणांवर अंत्यसंस्कार

नंदूरबार | नर्मदा नदीत बुडून मृत पावलेल्या सहा जणांवर अंत्यसंस्कार

Jan 18, 2019, 09:00 AM IST

VIDEO : शिवपुरीमध्ये एकाचवेळी 10जण गेली वाहून

सेल्फीमुळे गमावला का जीव?

Aug 16, 2018, 08:08 AM IST

मुंबईत सेल्फी काढण्याच्या नादात तरुण समुद्रात बुडाला

पुन्हा एकदा सेल्फी काढण्याच्या जीव गमविण्याची वेळ तरुणावर आलेय. सेल्फी घेण्याच्या नादात २० वर्षीय तरुणाने शनिवारी दुपारी मरिन ड्राइव्ह किनाऱ्यावर जीव गमावला.  

Jun 17, 2018, 12:21 PM IST

विरारजवळ मच्छीमारांची बोट अवाढव्य जहाजाला धडकली

विरारजवळ मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटीला बुधवारी अपघात झाला. मात्र या बोटीवरील 11 खलाशी सुदैवाने वाचले आहेत.

Oct 6, 2017, 10:39 PM IST

तलावातील गाळात फसल्यानं दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. हिंगोली जिल्ह्यातील जलालदाभा इथं ही घटना घडलीय. 

May 16, 2017, 08:07 PM IST

सेल्फीच्या नादात 4 डॉक्टरांना गमवावा लागला जीव

इंदापूर तालुक्यातल्या उजनी बॅक वॉटर परिसरात सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातले 4 डॉक्टरांवर नियतीनं घाला घातलाय... होडी नदीत बुडाल्यानं चौघांचा जीव गेला... एनडीआरएफच्या जवानांची वाट पाहत न बसता स्थानिक मच्छिमार आणि गावक-यांनी शोधाशोध केली आणि सर्व मृतदेह बाहेर काढले. 

May 1, 2017, 09:42 PM IST

गिरगाव चौपाटीवर चौघे जण बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर फिरायला गेलेले चार तरुण समुद्रात बुडल्याची घडल्याची घटना घडलीये. 

Apr 8, 2017, 08:22 AM IST

चॉपरमधला स्टंट जीवावर बेतला, दोन अभिनेते बुडाले

हेलिकॉप्टरमधून स्टंट करणं कन्नड अभिनेत्यांच्या जीवावर बेतलं आहे. बंगळुरूपासून 35 किमी अंतरावर असलेल्या थिप्पागोंडानहल्ली लेकवर चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं.

Nov 7, 2016, 06:51 PM IST