साऊथचा ॲक्शन हिरो अजित कुमारचा भीषण अपघात, धक्कादायक Video Viral
Thala Ajith Ajith Kumar Accident: ५३ वर्षीय साऊथचा ॲक्शन हिरो अजित कुमारचा भीषण अपघात झाला आहे. अभिनेता रेसिंग कारमधून जात असताना कारमध्ये स्फोट झाला. ही कार फिरून भिंतीला धडकली.
Jan 8, 2025, 10:45 AM IST