dunki salaar box office collection

Salaar Box Office Collection : 'सालार'चा बॉक्स ऑफीसवर धुरळा! सात दिवसात कमावला कोट्यावधींचा गल्ला, वाचा किती केली कमाई?

Salaar Box Office Collection : 'बाहुबली' या चित्रपटामुळे प्रभासची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. पण, 'बाहुबली'नंतर प्रभाचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. प्रभासच्या बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' या चित्रपटाने चाहत्यांची निराशा केली होती. अशातच आता प्रभासचा सालार या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत बॉक्स ऑफीसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे.

Dec 30, 2023, 12:59 PM IST