e rickshaw

बच्चू कडू संतापले, अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात

Bachchu Kadu : छत्रपती संभाजीनगरात आमदार बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडली केली. 

 

Aug 8, 2024, 05:27 PM IST

खड्ड्यांच्या समस्येवर सुरु होतं रिपोर्टिंग, कॅमेऱ्यात कैद झाला LIVE Accident

खड्ड्यांमुळे अनेक रस्ते अपघात (Roads Accident) झाले आहेत. हे अपघात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैदही होतात. मात्र या समस्येतून कधी मुक्ती मिळेल हे कोणालाही सांगता येणार नाही. 

Sep 17, 2022, 03:50 PM IST

...आता अमेझॉन भारतात लॉन्च करणार 'ई-रिक्शा'

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) यांची माहिती...

Jan 21, 2020, 09:25 AM IST

ई-रिक्षा विधेयकाला लोकसभेत मिळाली मंजुरी

बहुचर्चित असलेलं ई-रिक्षा विधेयक अखेर बुधवारी लोकसभेच्या सभागृहात एकमतानं मंजुर करण्यात आलं. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून या विधेयकावर चर्चा करण्यात आल्यानंतर हे विधेयक मंजुर करण्यात आलं. 

Dec 18, 2014, 06:21 PM IST