earthquake in india

Earthquake Effects : दिल्ली भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती झुकल्या, अंगावर शहारे आणणारे VIDEO समोर

Earthquake In Delhi :  दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भूकंपाने रात्री सर्वांची झोप उडवली. या भयावह भूकंपाचे व्हिडीओ समोर आले आहेत. अंगावर शहारे आणणारे हे व्हिडीओ पाहून भूकंपाची दाहकता समोर येते. 

Mar 22, 2023, 07:09 AM IST

Earthquake In India: भारताही हादरणार.. तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या तज्ज्ञांचा मोठा दावा

Earthquake In India: 2022 या वर्षअखेरीपासूनच जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भूकंपाचे हादरे बसले. 2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच तुर्कीमध्ये भूकंपामुळं विध्वंसही झाला. पाहता पाहता हे संकट आणखी देशांवरही घोंगावलं... 

 

Feb 23, 2023, 10:56 AM IST

'लवकरच भारतातही...' तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या वैज्ञानिकाचं धक्कादायक भाकित

Frank Hugerbeats Prediction : भारतीय उपखंडावर लवकरच मोठं संकट येणार असल्याचं भाकित फ्रँक हूगरबीट्स यांनी वर्तवलं आहे

Feb 14, 2023, 05:36 PM IST

Earthquake in Delhi : राजधानी भूकंपाने हादरली, 'येथे' घर कोसळून 6 जणांचा मृत्यू

Earthquake in Delhi : दिल्ली आणि परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. या भूकंपाच्या धक्क्याने नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

Nov 9, 2022, 06:29 AM IST

मुंबई-पुण्यासह देशातील ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर

नेपाळमधील भूकंपानं हजारो नागरिकांचे बळी घेतलेले असतानाच भारतातील मुंबई-पुण्यासहित ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर आहे. केंद्र सरकारनं आता त्या शहरांची यादी तयार केली आहे. त्यानुसार ६० टक्के भूभागावर विनाशाची टांगती तलवार लटकत आहे. 

Apr 28, 2015, 11:44 AM IST