edible oil price hike

Edible Oil Price Increase : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दणका, खाद्य तेलाच्या किमतीत 'इतक्या' रूपायांनी वाढ

Edible Oil Price Increase : ऐन दिवाळील सर्वसामान्यांना महागाईच्या फटका बसणार आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने तेल महाग झाले आहे.  घाऊक बाजारात सोयाबीनच्या 15 किलो डब्यामागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे.

Oct 20, 2022, 07:55 AM IST

महागाईत सर्वसामान्यांना मोठा दिलासा, तेलाचे दर कमी होणार

गृहिणींसाठी आनंदाची बातमी! जेवणाची चव वाढणार, खाद्य तेल स्वस्त होणार...

May 20, 2022, 02:37 PM IST

Edible Oil Price Hike: युद्धाचा परिणाम थेट स्वयंपाकघरावर, सर्वसामन्यांना बसणार झटका

Edible Oil Hike : रशियाकडून यूक्रेनवर हल्ले सुुरु आहेत. यू्क्रेनदेखील रशियाला उत्तर देत आहे. पण आता याचा परिणात थेट स्वंयपाकघरावर होत असताना दिसत आहे.

Mar 6, 2022, 06:22 PM IST