मुंबई, उपनगरातील शाळांना आज सुट्टी
ओखी चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या परिसरातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Dec 5, 2017, 08:13 AM ISTराज्याला गाईडमुक्त करण्याचा शिक्षणमंत्र्यांचा निर्धार, पण...
परीक्षेच्या काळात गाईड वाचून रट्टा मारण्याची परंपरा आता बंद होणार आहे. आजवर कोट्यवधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी गाईड आता हद्दपार करण्याचा विचार शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतला जातोय. त्यासाठी प्रकाशकांशी बोलणी करून शिक्षणतज्ज्ञांची मत घेतली जातायेत.
Nov 29, 2017, 09:56 AM ISTशिक्षण मंत्री विनोद तावडेंवर उधळली पत्रकं
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्याच्या मागणीसाठी शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर पत्रकं उधळण्यात आली. अहिल्याबाई युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे निषेध आंदोलन केलं.
Sep 18, 2017, 03:55 PM ISTविनोद तावडेंचा राजीनामा घ्या - आदित्य ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 07:01 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या निकालाबाबत काय म्हणाले तावडे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 06:07 PM ISTमुंबई विद्यापीठाचे निकाल रखडण्याची शक्यता
मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीची डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे काही तास राहिले आहेत. पेपर तपासणीची सध्याची स्थिती पाहता हा निकाल रखडणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेत.
Jul 30, 2017, 08:42 AM ISTखासगी शाळांच्या फी वाढीविरोधात शिक्षणमंत्री घेणार सुनावणी
खासगी शाळांच्या फी वाढीविरोधात पुण्यातल्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आजपासून मुंबईत शिक्षणमंत्री फीवाढीविरोधात सुनावणी घेणार आहेत. पालकांना दिलेल्या आश्वासनानंतक चर्नी रोड येथिल शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालक आणि शाळांचे संस्थाचालक यांच्यात सुनावणी होणार आहे.
May 15, 2017, 11:54 AM ISTसंशोधन न करता पीएचडी मिळवली जाते - विनोद तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2017, 02:05 PM ISTखासगी शाळांच्या मनमानीला चाप, फी वाढीवर नियंत्रण
खासगी शाळांना मनमानी पद्धतीने फी वाढ करता येणार नाही. नियमानुसार दर दोन वर्षांनी १५ टक्के फी वाढ पीटीएच्या मान्यतेने घेता येईल, अशा स्पष्ट सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केल्यात.
Apr 24, 2017, 06:36 PM IST'दानवेंना कॉलेज देण्यात गैरव्यवहार नाही'
'दानवेंना कॉलेज देण्यात गैरव्यवहार नाही'
Oct 5, 2016, 08:34 PM ISTदप्तर ओझे कमी करण्यासाठी थेट विनोद तावडेंना फोन, पण....
येथे नुकतीच एक आगळीवेगळी पत्रकार परिषद झाली. ही पत्रकार बोलावली होती सातवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी. ही पत्रकार परिषद त्यांनी का बोलावली होती आणि या परिषदेत नेमकं झालं तरी काय!
Aug 24, 2016, 11:48 PM ISTशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळांचे प्रस्ताव रद्द केल्याने नोटीस
: शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस बजावली आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात नवीन शाळा आणि दर्जावाढीसाठीच्या प्रलंबित प्रस्तावांवरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना शिक्षणमंत्र्यांनी ते प्रस्ताव रद्द केले होते.
Aug 12, 2016, 11:00 PM ISTअभ्यासक्रमात किशोरवयीन आरोग्य शिक्षण आणण्याचा विचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 09:33 PM ISTविनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आंदोलन मागे
विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या 1628 शाळांना फायदा होणार आहे. राज्यातल्या पात्र विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान देण्यास कॅबिनेटनं तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळं शिक्षकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
Jun 14, 2016, 05:54 PM ISTकधी होणार मेडिकलची सीईटी ?
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ निर्माण झालेला असताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यातल्या सीईटीबाबत विद्यार्थ्यांना आश्वस्थ केलंय.
Apr 29, 2016, 07:08 PM IST