effects of guru vakri

Guru Vakri : 12 वर्षांनंतर मेष राशी शुक्र झाला वक्री; 'या' राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

Guru Vakri In Mesh Rashi: गुरु मेष राशीमध्ये असून 4 सप्टेंबर रोजी ग्रहाने या राशीच्या चिन्हात वक्री चाल चालली आहे. तब्बल 12 वर्षांनंतर ही घटना घडतेय. 31 डिसेंबरपर्यंत मेष राशीत वक्री गतीने वाटचाल करणार आहे. 

Sep 30, 2023, 09:10 AM IST