election candidates

Pune Shirur Election Candidates had taken grant entry from Helicopter to fill Election application 03:37

सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी अर्ज

Pune Shirur Election Candidates had taken grant entry from Helicopter to fill Election application

Feb 25, 2021, 08:30 AM IST

निवडणुकीतल्या उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

निवडणुकीतल्या उमेदवारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय. 

Feb 16, 2018, 03:37 PM IST

उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना मिळणार मोबाईलवर

राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी अॅण्ड्रोईड अॅप्लिकेशन तयार केलं आहे. या अप्लिकेशनच नाव ट्रू अॅप ( TRUE APP ) आहे. 

Apr 14, 2017, 10:08 AM IST

निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार

महानगरपालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्शवभूमी असलेल्या अनेकांना तिकीटं मिळाली आहेत. जवळपास सर्वच पक्षांमध्ये गुन्हेगार उमेदवार आहेत. त्यातील काहींवर नजिकच्या वर्तमानकाळात तर काहींवर भूतकाळात गुन्हे दाखल झाले आहेत.

Feb 9, 2017, 09:12 AM IST

निवडणूक उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ

राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ५ लाखांहून वाढवून १० लाख रुपयेपर्यंत केली आहे. २०११ मध्ये उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. 

Jan 31, 2017, 10:58 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x