electric motorcycle

Electric Motorcycle घ्यायचा विचार करताय, स्टाईलिश आणि कमी वेळेत चार्ज होणारी बाईक बाजारात

Electric Motorcycle: बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कुटर आल्या आहेत. पण तुम्हाला इलेक्ट्रीक बाईक घ्यायची असेल तर यासाठी एक चांगला पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. स्टाईलिश आणि कमी वेळेत चार्ज होणारी बाईक बाजारत विक्रमीसाठी उपलब्ध झाली आहे. 

Sep 23, 2023, 08:49 PM IST

Electric Motorcycle: 2 तासात चार्ज होणार, 187 किलोमीटर अंतर कापणार

Electric Motorcycle: बंगलुरुच्या अलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी Oben ने एक अशी बाइक लॅान्च केली आहे जी अत्यंत कमी वेळात चार्ज होइल आणि दीडशेहून अधिक किलोमीटरपर्यंत पळेल

Jul 4, 2023, 02:54 PM IST

Nitin Gadkari : 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतील, नितीन गडकरी यांनी सांगितला संपूर्ण Plan

Nitin Gadkari on Electric Car and Scooter : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ई-मोबिलिटीबाबत मोठे भाष्य केले आहे.  2030 पर्यंत दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने भारतीय रस्त्यांवर आणण्याची संकल्पना केली आहे, असे गडकरी म्हणाले. ई-मोबिलिटीमध्ये प्रचंड क्षमता आहे. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केली पाहिजे, असे ते म्हणाले.

Feb 13, 2023, 11:14 AM IST

Ultraviolette F77 इलेक्ट्रिक बाइकची रेंज 300 किमी, बुकिंगसाठी भरा फक्त 10 हजार रुपये

Ultraviolette F77 Booking and Features: अल्ट्रावॉयलेट F77 ही तयार करण्यासाठी 5 वर्षे रिसर्च करण्यात आला. ही गाडी जबरदस्त लूकसह फुल चार्जमध्ये 300 किमी अंतर कापेल. या गाडीची बुकिंग सुरु झाली आहे.

Nov 21, 2022, 06:10 PM IST

Torque Motors | दमदार ई-बाईकची भारतीय बाजारात एन्ट्री; अखेर प्रतिक्षा संपली

Torque Motors ने भारतात नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल Kratos लाँच केली आहे. दिल्लीत या ई-बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.02 लाख रुपये आहे

Jan 27, 2022, 11:36 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x