electric scooter

Electric Scooter : एका चार्जिंगमध्ये सुस्साट जा,स्वस्तात मस्त ई-स्कूटर, पहा फीचर्स

Electric Scooter  : ही स्कूटर Okinawa iPraise+ आणि Hero Electric Photon सारख्या स्कूटरशी स्पर्धा करते. 

 

Sep 24, 2022, 07:55 PM IST

जबरदस्त | Honda ची नवी इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात, किंमत Actvia पेक्षा कमी, जाणून घ्या

 Honda ही इलेक्ट्रिक स्कूटर पुढील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये लॉन्च करू शकते.

Sep 17, 2022, 06:28 PM IST

Electric Scooter चार्ज करताना 8 जणांचा मृत्यू, तुमच्याकडून होतेय अशी चूक?

Electric Scooter चार्ज करताना तुम्ही अशी चूक करत असाल तर सावधान, 'या'ठिकाणी 8 जणांचा मृत्यू 

 

Sep 13, 2022, 11:04 AM IST

'ही' इलेक्ट्रिक स्कूटर करता येणार खरेदी ; सिंगल चार्जवर चालणार 181Km

ओला इलेक्ट्रिकने आपली दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 15 ऑगस्ट रोजी लॉन्च केली आणि आता कंपनी 2 सप्टेंबर 2022 पासून या स्कूटरच्या विक्रीसाठी खरेदी विंडो उघडत आहे.

Sep 2, 2022, 03:20 PM IST

गडकरी यांची मोठी घोषणा, कार आणि बाईक चालकांसाठी गुडन्यूज

Nitin Gadkari on Electric Vehical: येत्या एक वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल कारच्या किमतीएवढी असेल. तुम्ही कार किंवा बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर सरकारचे नियोजन लक्षात घेऊन तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता.  

Aug 16, 2022, 01:41 PM IST

इलेक्ट्रिक आणि पेट्रोल स्कूटरमध्ये काय फरक? फायदे-तोटे जाणून घ्या एका क्लिकवर

इलेक्ट्रिक की, पेट्रोल स्कूटर निवडायची याबाबत ग्राहकांमध्ये गोंधळ आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही गाड्यांचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत.

Jul 28, 2022, 06:30 PM IST

विनाड्रायव्हर धावू लागली स्कूटर, सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालेले ते दृश्य अंगावर काटा आणणारे

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ  एका स्कुटरचा आहे जो पाहून तुम्ही विचार करत बसाल.

May 18, 2022, 05:54 PM IST
Ola Electric recalling 1441 Units of electric scooter due to rise in fire incidents PT41S

VIDEO| ओलाने परत मागवल्या इलेक्ट्रिक स्कूटर

Ola Electric recalling 1441 Units of electric scooter due to rise in fire incidents

Apr 25, 2022, 10:00 AM IST

फक्त 10 हजारात घरी घेऊन या इलेक्ट्रिक स्कुटर, फीचर्स आणि EMI सह जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत, या स्कुटर्स पेट्रोलच्या तुलनेत लोकांना परवडणाऱ्या आहेत.

Feb 24, 2022, 05:21 PM IST

शोरुममधून तो स्कुटीची ट्रायल मारायला घेऊन गेला, सेल्समन अजून वाटच पहातोय

शोरुममधून नवी कोरी इलेक्ट्रीक स्कुटी घेऊन तरुण पळाला, सीसीटीव्हीमध्ये कैद

Feb 9, 2022, 10:02 PM IST

Electric Scooter | 100 किमीहून अधिक धावणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या किंमती

भारतात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरचा बोलबाला वाढला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहेत

Dec 25, 2021, 02:02 PM IST

OLA EV ला टक्कर देण्यासाठी येतेय विना बॅटरीची इलेक्ट्रिक स्कूटर; लवकरच होणार लॉंच

बॉउंस कंपनीची इंफिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात 2 डिसेंबर रोजी लाँच केली जाणार असून लॉन्चच्या तारखेपासून स्कूटरचे बुकिंग देखील सुरू केले जाणार आहे

Nov 21, 2021, 10:48 AM IST

Diwali 2021 : या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलं खास गिफ्ट, कर्मचारी ही खूश

 दिवाळीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. सुरत येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त खास भेट दिली.

Nov 6, 2021, 09:29 PM IST

Hero कंपनी फ्री देत आहे इलेक्ट्रिक स्कूटर, ही जबरदस्त ऑफर

Hero lucky draw offer : देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्प आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या दिवशी मोफत इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याची ऑफर देत आहे. 

Oct 13, 2021, 08:05 AM IST

Electric Scooter ला आग लागल्याची भारतात पहिलीच घटना, पाहा व्हिडिओ

स्मार्टफोनची बॅटरी फुटल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, पण...

Oct 1, 2021, 05:33 PM IST