OLA नं काढली नवी इलेक्ट्रिक स्कूटर, 500 रुपयांमध्ये करा बूक; जाणून घ्या फिचर्स
OLA इलेक्ट्रिकनं नुकतेच दोन नव्या इलेक्ट्रिक स्कूटी लॉन्च केल्या आहेत. ज्यांची सगळीकडे चर्चा आहे. ओल इलेक्ट्रिकनं पहिल्यांदा B2B ओरिएंटेड इलेक्ट्रिक स्कूटी Gig आणि Gig+ लॉन्च करण्यात आली आहे.
Dec 1, 2024, 03:21 PM ISTतुम्हीपण 50 हजारांची इलेक्ट्रिक स्कूटर घेतलीय? बॅटरी बदलायला खर्च ऐकून बसेल धक्का!
ओलाने गेल्या महिन्यात फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची प्रचंड विक्री केली. कंपनीने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर 50,000 रुपयांना विकली. सणासुदीच्या काळात कंपनीने Ola S1X ची किंमत 49,999 रुपये ठेवली होती.
Nov 24, 2024, 09:51 PM IST37 हजारांची बचत, टचस्क्रीन, 118 फिचर्स, 30 पैसे/KM एव्हरेज, 150 KM रेंज, किंमत..; बाजारात दमदार EV दाखल
New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500: कंपनीने नुकत्याच लॉन्च केलेल्या या स्कुटरमध्ये अनेक भन्नाच फिचर्स आहेत. तुम्हाल जाणून आश्चर्य वाटेल पण या स्कुटरमध्ये 118 फिचर्स आहेत. या स्कुटरचे एकूण पाच व्हेरिएंट कंपनीने लॉन्च केले असून त्यांची किंमत किती आहे तसेच ही स्कूटर इतर इलेक्ट्रीक वाहनांपेक्षा कशी वेगळी आहे हे पाहूयात, तसेच ऑफर्ससंदर्भातही जाणून घेऊयात...
Jun 9, 2024, 02:40 PM ISTजबरदस्त! 180 पेलोड, 166 किमी रेंज; इलेक्ट्रीक स्कूटरचा 'हनुमान' पाहिला?
Electric Scooter : दमदार परफॉर्मन्स असणारी स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर एक कमाल पर्याय तुमच्यासाठी सज्ज आहे. हा पर्याय नेमका कोणता माहितीये?
Mar 6, 2024, 02:52 PM IST40000 रुपयांची सूट! 'ही' Electric Scooter केवळ XX,000 हजारांत उपलब्ध
Electric Scooter Festival Discount: दिवाळीनिमित्त विशेष ऑफर्स या दोन्ही मोठ्या कंपन्यांनी दिल्यात.
Oct 26, 2023, 03:09 PM ISTOLA चा धुमाकूळ! एका महिन्यात 35 हजाराहून अधिक स्कूटर्सची विक्री; मोडला आपलाच रेकॉर्ड
OLA ने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटर्सची रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. यासह OLA सलग नवव्या महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Scooter) विकणारी कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे, FAME-II अनुदानात घट केल्यानंतर इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Jun 3, 2023, 11:34 AM IST
नवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..
नवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..
May 17, 2023, 06:24 PM ISTOla आणि Ather ला विसरुन जाल! बाजारात येतीये 236 किमीची रेंज देणारी जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर
Simple One Electric Scooter: बंगळुरुमधील स्टार्ट-अप सिंपल एनर्जी गेल्या दोन वर्षांपासून आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरवर (Electric Scooter) काम करत आहे. लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली जाणार असून ओला आणि अथरला मोठी स्पर्धा देण्याची शक्यता आहे.
Apr 27, 2023, 03:20 PM IST
Electric Scooter Blast: घरात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट! 5 जण थोडक्यात बचावले पण...
Electric Scooter Blast At Home: नेहमीप्रमाणे ही इलेक्ट्रिक बाईक चार्जिंगला लावली. मात्र अवघ्या एका मिनिटाच्या आत मोठा आवाज होऊन या बाईकचा स्फोट झाला आणि घरात एकच धावपळ सुरु झाली.
Mar 13, 2023, 04:57 PM ISTएकदा चार्ज करा अन् Mumbai To Pune बिनधास्त प्रवास करा! 333 Km रेंज देणारी Electric Scooter
India's Longest 333 km Range Electric Scooter: सध्या भारतात असणाऱ्या अनेक स्कूटर या 150 ते 200 किलोमीटरपर्यंतची रेंज देतात. मात्र ही नवी स्कूटर तब्बल 333 किमीपर्यंतची रेंज देणारी असल्याचा कंपनीचा दावा आहे.
Mar 7, 2023, 05:27 PM ISTNitin Gadkari : 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतील, नितीन गडकरी यांनी सांगितला संपूर्ण Plan
Nitin Gadkari on Electric Car and Scooter : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ई-मोबिलिटीबाबत मोठे भाष्य केले आहे. 2030 पर्यंत दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने भारतीय रस्त्यांवर आणण्याची संकल्पना केली आहे, असे गडकरी म्हणाले. ई-मोबिलिटीमध्ये प्रचंड क्षमता आहे. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केली पाहिजे, असे ते म्हणाले.
Feb 13, 2023, 11:14 AM ISTDiwali 2022: Ola चा दिवाळी धमाका! मार्केटमध्ये येणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर
ओला आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीत मोठा धमाका करणार आहे.
Oct 10, 2022, 04:27 PM ISTElectric bike video: इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
पण सध्या सोशल मीडियावर इलेक्ट्रिक बाइकचा (Electric bike) एक व्हिडीओ (video) तुफान व्हायरल होतो आहे.
Oct 8, 2022, 05:25 PM ISTपेट्रोल दरवाढीचं नो टेन्शच; Hero MotoCorp ची पहिली ई-स्कूटर लॉन्च, जाणून घ्या खास फीचर्स
Hero Electric Scooter Features: आज Hero MotoCorp देखील आपली पहिली ई-स्कूटर लॉन्च करणार आहे. या स्कूटरची किंमत आणि इतर फीचर्स काय असतील ते जाणून घेऊया.
Oct 7, 2022, 10:34 AM ISTElectric scooter battery Blast : इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट, चिमुरड्याचा अंत
आता एक अतिशय धक्कादायक बातमी वसईतून. वसईत चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा भाजून मृत्यू झाला. शब्बीर शाहनवाज अन्सारी, असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. (Electric scooter battery explodes inVasai)
Oct 2, 2022, 11:23 AM IST