elvish yadav ki video

Elvish Yadav Snake Venom Case: सापाच्या विषातून नशा करतात म्हणजे नेमकं काय? ज्याचा रेव्ह पार्टीत होतो वापर?

एल्विश यादव आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा अवैध पुरवठा या प्रकरणाने आता जोर पकडला आहे. याबाबत एफएसएल अहवालही समोर आला असून त्यामुळे एल्विशच्या अडचणी वाढू शकतात. शरीरात गेल्यावर मृत्यू ओढवणारे विष रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी कसे वापरले जाते? याशी संबंधित सर्व गोष्टी सविस्तर जाणून घेऊया.

Feb 16, 2024, 06:30 PM IST