employees coming late

तुकाराम मुंढे यांची बदली झाली आणि नागपूर महापालिकेत पहिला फरक दिसला...

तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर, आज सकाळी नवे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे मुंढे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार सोपवला.

Aug 28, 2020, 03:27 PM IST