सलमान 'या' खास व्यक्तीसोबत साजरा केला बर्थडे; भावानंतर भाईजान अडकणार लग्नबंधनात?
अभिनेता सलमान खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज अभिनेत्याचा प्रत्येक वर्गात चाहता आहे. सलमान खान प्रोफेशनल आयुष्यात जितका चर्चेत असतो तितकाच चर्चेत तो तिच्या पर्सनल आयुष्यातही चर्चेत असतो. आज अभिनेता त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Dec 27, 2023, 12:01 PM IST