PF काढण्यासाठी मालकाच्या सहीची गरज नाही!
तुम्ही नोकरी करताना भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) जमा होत राहतो. मात्र, तुम्ही एखादी नोकरी बदली तर पीएफमधील पैसै काढण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात. मालकाची किंवा कंपनीच्या सहीची गरज असते. आता तुम्हाला मालकाच्या सहीची गरजच भासणार नाही.
Oct 8, 2016, 05:20 PM ISTEPFO सदस्यांना पेन्शन ठरवण्याचा अधिकार, कंपनीची पूर्वसंमती गरज नाही!
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी म्हणजे ईपीएफओच्या सदस्यांना आता आपली पेन्शन ठरवण्याचा अधिकार मिळणाला आहे.
Aug 19, 2016, 04:55 PM ISTखासगी आणि सरकारी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी
ही अधिसूचना रद्द झाल्याने 'पीएफ'मधून रक्कम काढण्याबाबतचे आधीचे नियम कायम राहणार आहेत.
Apr 19, 2016, 11:46 PM IST'ईपीएफ'चं श्रेय लाटणाऱ्या राहुल गांधींना भाजपचं प्रत्यूत्तर
नवी दिल्ली : सरकारने 'ईपीएफ'च्या विषयावर माघार घेतल्यानंतर राहुल गांधींनी त्याचे श्रेय घेतले.
Mar 10, 2016, 03:33 PM ISTइपीएफवरील कर जेटलींनी घेतला मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 01:13 PM IST‘ईपीएफ’वरील कर प्रस्ताव मागे, जेटलींची लोकसभेत घोषणा
प्रखर विरोधानंतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रकमेच्या व्याजावर कर लावण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंगळवारी मागे घेतला.
Mar 8, 2016, 01:00 PM ISTसरकारने लोकांचा ईपीएफ घेणं योग्य नाही - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 02:02 PM ISTपीएफ रकमेवरील टॅक्स रदद् करण्याचं 'खरं कारण'
आणि सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला.
Mar 1, 2016, 02:53 PM ISTतुम्हाला पीएफ करोडपती करू शकतो
प्रोव्हिडंट फंडच्या व्याजाने दरात सध्या वाढ झाली आहे, बचत करणाऱ्यांनी आणि टॅक्स वाचवणाऱ्यांनी या योजनेला अधिक आकर्षक केलं आहे.
Feb 18, 2016, 06:53 PM ISTपीएफवर ८.६ टक्के व्याजदर
नोकरी करणाऱ्यांसाठी एख खुश खबर आहे. पीएफवर ८.६ टक्के व्याजदर मिळणार आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षात ईपीएफवर तब्बल ९.५ टक्के इतका व्याजदर दिला गेला होता. २०११-१२ मध्ये मात्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने तो थेट ८.२५ टक्क्यांवर आणला होता. त्यावर कर्मचारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती.
Apr 27, 2012, 03:52 PM IST