epfo ​​office

ऑन ड्यूटी रंगला कॅरमचा डाव; नागरीक त्रस्त, कर्मचारी मस्त... Video व्हायरल

कर्मचाऱ्यांनी नुसता कामचुकार पणाच केला नाही तर हलर्जीपणाचा कळस देखील गाठला आहे.  ऑन ड्यूटी असताना ऑफिसमध्येच या कर्मचाऱ्यांचा कॅरमचा डाव रंगल्याचे व्हिडिओत दिसत आहे

Nov 5, 2022, 11:40 PM IST