equalise wealth

'कायदा महिलांच्या भल्यासाठी, नवऱ्याला त्रास देण्यासाठी नाही' घटस्फोटाच्या सुनावणीवेळी SC ने असं का म्हटलं?

Supreme Court Divorce Case: कायदा नवऱ्याकडून जबरदस्ती वसूली करण्यासाठी नाही, असे सर्वोच्च न्यायायलयाने एका सुनावणीदरम्यान म्हटले. 

Dec 20, 2024, 01:47 PM IST