esha gupta photos

Esha Gupta चा शॉर्ट ड्रेसमध्ये कहर; युजर्स म्हणतायेत, अशी बायको...

समोर आलेल्या फोटोंमध्ये Esha Gupta (Esha Gupta) निळ्या आणि पांढर्‍या रंगाचा नेक-बँड ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. ईशा गुप्ता शॉर्ट ड्रेस परिधान करून सोफ्यावर ज्या प्रकारे पोज देत आहे ते पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. 

Jan 26, 2023, 07:12 PM IST

ईशा गुप्ताचा बोल्ड अवतार; फोटो पाहून चाहते घायाळ

ईशा गुप्ता दिवसेंदिवस बोल्ड होत आहे.

May 22, 2022, 10:50 PM IST