दहावीची परीक्षा आजपासून सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 09:55 AM ISTपरीक्षेतील यशासाठी मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
मुंबई : 'मन की बात'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Feb 28, 2016, 02:19 PM IST१२वीच्या परिक्षांना राज्यात आजपासून सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 09:20 AM ISTमनविसेने सोडविला गेटबाहेर पेपर
मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये झालेल्या चुकांच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना म्हणजेच मनविसेनं आंदोलन केलं. मनविसेच्या कार्यकर्त्यांनी गेटबाहेर पेपर सोडवून विद्यापीठाचा निषेध केला.
May 7, 2013, 01:16 PM ISTMPSCचा सर्व्हरच क्रॅश, सर्व डेटा करप्ट!
एमपीएससी परीक्षेवर अभूतपूर्व संकट ओढवलय. एमपीएससीचा सर्व डेटा करप्ट झालाय. एमपीएससीचा सर्व्हरच क्रॅश झालाय. यामुळं विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरावे लागणार आहेत.
Apr 2, 2013, 07:43 PM IST'बीएससी' आणि 'टीवायबीकॉम'च्या परीक्षा अडचणीत!
गेल्या 41 दिवसांपासून एमफुक्टोने पुकारलेला बहिष्कार चिघळला आहे. मंगळवारपासून कोणतीही परीक्षा होऊ देणार नाही असा पवित्रा संघटनेने घेतला असून यामुळे सुरु असलेले बीएस्सी प्रात्यक्षिक आणि टीवाय बीकॉमच्या परीक्षा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Mar 18, 2013, 08:00 PM ISTशिक्षक संप: आदित्य ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
शिक्षक संघटनांच्या विविध आंदोलनांमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम होत असल्याने आता याप्रश्नी युवा सेना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेट घेणार आहेत.
Feb 26, 2013, 09:26 PM IST