दहावी-बारावीच्या ऑक्टोबरमधल्या परीक्षा पुढे ढकलल्या
कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Sep 2, 2020, 05:14 PM ISTJEE-NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवासाची मुभा
सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या JEE-NEET परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.
Aug 31, 2020, 09:52 PM ISTमहत्त्वाची बातमी | घरातूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा द्याव्या लागण्यावर एकमत
Higher Education Minister Uday Samant On Final Year Exams Update
Aug 31, 2020, 08:10 PM IST'अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, घरी बसूनच देता येणार परीक्षा'
विद्यार्थींनी घरातूनच परीक्षा द्यावी याबाबत कुलगुरूंचे एकमत
Aug 31, 2020, 03:45 PM ISTकोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय
कोरोना व्हायरसमुळे एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Aug 26, 2020, 08:38 PM ISTमुंबई | नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा गौरव
मुंबई | नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा गौरव
Aug 26, 2020, 08:10 PM ISTआता वैद्यकीय परीक्षा घेण्यासही राज्य सरकारचा विरोध
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या कुलगुरूंना सूचना.
Jul 23, 2020, 04:35 PM ISTनववी-अकरावीत नापास झालेल्यांना पुन्हा संधी, अशी होणार परीक्षा
नववी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीमध्ये जायची आणखी एक संधी आहे.
Jul 23, 2020, 12:21 AM ISTकोल्हापूर | कोरोना काळात परीक्षा घेणं शक्य नाही - उद्य सामंत
Kolhapur Higher Education Minister Uday Samant Demand Maharashtra Pattern To Follw In Entire India
Jul 19, 2020, 06:05 PM ISTकोरोनानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी परीक्षेची व्यवस्था- उदय सामंत
कोरोनानंतर गुणवत्तेसाठी काय असणार परीक्षेची व्यवस्था?
Jul 19, 2020, 04:29 PM ISTकोरोनाच्या संकटकाळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय- राहुल गांधी
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या UGC भूमिकेमुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
Jul 10, 2020, 03:54 PM IST'युजीसीने गोंधळ वाढवला', परीक्षांच्या मुद्द्यावरून उदय सामंत यांची टीका
राज्यात रखडलेल्या परीक्षा घेण्यात येणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
Jul 9, 2020, 04:37 PM ISTमुंबई | 'मंत्री अहंकारी, विद्यार्थ्यांचं नुकसान'
BJP Leader Ashish Shelar Criticise Uday Samant For Not Taking Exams
Jun 22, 2020, 02:45 PM ISTMPSC परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर
MPSC परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
Jun 17, 2020, 02:35 PM ISTविद्यापीठांच्या परीक्षांबाबत अनिश्चितता संपणार? मुख्यमंत्र्यांची कुलगुरुंसह चर्चा
विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली.
May 30, 2020, 06:04 PM IST