'राज्यराणी' नाही आता ही आहे 'तुतारी' एक्सप्रेस
'राज्यराणी' नाही आता ही आहे 'तुतारी' एक्सप्रेस
May 23, 2017, 01:36 PM ISTमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना एक्स्प्रेसचा फटका, लोकलने केला प्रवास
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चाकरमान्यांप्रमाणे लोकलनं मुंबई गाठली. कोल्हापूर-मुंबई रेल्वेनं प्रवास करणा-या मंत्री महोदयांना रेल्वेच्या अनयिमित सेवेचा फटका बसला.
Dec 28, 2016, 10:57 AM ISTपुणे - गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसवर दरोडा
पुणे - गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसवर दरोडा
Oct 14, 2016, 12:06 AM ISTहद्दीतला अपघात नाही म्हणून 'असंवेदनशील' पोलीस फक्त पाहत राहिले!
मुंबईतल्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सोमवारी रात्री भीषण अपघात घडलाय. मात्र, या अपघतानंतर पुन्हा एकदा पोलिसांची असंवेदनशीलता समोर आलीय.
Apr 5, 2016, 10:41 PM ISTकोंडलेल्या मुंबईकरांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केला ट्राफिक जॅम!
सध्या गुरुवार - शुक्रवार - शनिवार - रविवार अशा सलग चार दिवस सुट्ट्या आल्यानं साहजिकच मोकळा श्वास घेण्यासाठी मुंबईकर मुंबईच्या बाहेर पडण्यासाठी व्याकूळ झालेले दिसतायत. शिवाय, चार-एक दिवस कुठेतरी फिरून आल्याचं समाधान वेगळंच...
Mar 24, 2016, 12:08 PM ISTएक्स्प्रेसमधून २२ लाखांची रोकड जप्त
अहमदाबाद एक्स्प्रेसमधून हवालाची रक्कम नेत असताना आरपीएफनं एकाला अटक केलीय. जळगाव रेल्वे स्टेशनवर या आरोपीला अटक करण्यात आलीय. तब्बल 22 लाखांची रोकड नेत असताना रणजीत ठाकूर याला अटक करण्यात आलीय.
Dec 22, 2015, 05:08 PM ISTVIDEO : 'कोकणकन्ये'च्या टॉयलेटमध्ये अडकला महिलेचा पाय आणि...
कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये एक विचित्र अपघात घडला. त्या अपघातात एक वृद्ध रेल्वे डब्याच्या टॉयलेटमध्ये अडकून पडली होती. तब्बल दहा तासानंतर त्या महिलेची सुटका करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं. मात्र, या वृद्ध महिलचा पाय अडकल्यानंतर तशाच अवस्थेत तिला पुढचे सात तास रत्नागिरीपर्यंत प्रवास करावा लागला. या प्रवासा दरम्यानच्या स्थानकात आपत्ती व्यवस्थापनाची काय अवस्था आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
Dec 11, 2015, 11:27 PM ISTहायवेवरुन बेभान कारचालकाचा थरार, पोलिसांचा काढला दम
ऑस्ट्रेलियातल्या एका सतरा वर्षांच्या युवकानं बेदरकारपमे गाडी चालवत वाहतूक पोलिसांचा चांगलाच दम काढला.
Nov 14, 2015, 11:50 AM ISTमडगाव ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणार
मडगाव ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस गाडी कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.
Nov 6, 2015, 05:12 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात, सात ठार
Sep 21, 2015, 07:27 PM ISTमुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा!
मुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा!
Sep 18, 2015, 07:16 PM ISTमुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा!
बरीच वाट पाहायला लावल्यानंतर महाराष्ट्रावर वरुण राजा प्रसन्न झालाय. अर्थातच शेतकऱ्यांसह सर्वांनाच याचा खूप आनंद झालाय... पण, तुमचा प्रवासाचा प्लान असेल तर मात्र या पावसाचा तुम्हाला फटका बसू शकतो.
Sep 18, 2015, 06:46 PM ISTचेन्नई - मंगलोर एक्सप्रेस रुळावरून घसरली
चेन्नई-एम्मेर मंगलोर एक्सप्रेस रुळावरून घसरल्याची माहिती मिळतेय. तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात हा अपघात घडलाय.
Sep 4, 2015, 09:11 AM ISTनदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले
नदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले
Aug 5, 2015, 10:43 AM ISTनदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले
मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमानजिक मध्य प्रदेशातल्या हरदा इथे दोन एक्स्प्रेस गाड्या रुळावरुन घसरल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत २८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर सुमारे तीनशे जणांना वाचवण्यात आलं आहे.
Aug 5, 2015, 08:43 AM IST