expressed his anger in front of the coach

Ind vs Aus : अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर भडकला Virat Kohli; व्हिडीओ झाला व्हायरल

दरम्यान या नंतर विराट कोहली पव्हेलियनमध्ये जाताना विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. यावेळी डगआऊटमध्ये गेल्यावर त्याने संताप देखील व्यक्त केला. 

Feb 18, 2023, 04:04 PM IST